Search

प्रसिद्ध कवयित्री पुनम सुलाने-सिंगल, महाराष्ट्र  काशी कविता मंच च्या पहिल्या ब्रांड एंबेसडर!

साहित्यक्षेत्रात निष्ठेने आणि इमानदारी ने पुनम सुलाने या कार्य करत असून पुनम सुलाने यांचे योगदान खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

कवियित्री पूनम सुलाने यांची तेजभूषण ज्ञानदीप राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

कवियित्री पूनम सुलाने यांची तेजभूषण महाराष्ट्र बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था वाशिम महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत देण्यात येणारा तेजभूषण ज्ञानदिप राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

कवियित्री पूनम सुलाने यांना "कलानगरी वेलफेअर सोसायटी अमरावती" 2021 कविरत्न पुरस्कार प्राप्त

पुनम सुलाने यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून विविध ऑनलाईन साहित्यिक कार्यक्रमात त्या नेहमी भाग घेत असतात. विविध दिवाळी अंकातून लेखन तसेच मासिक पत्रिकेत देखील त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.